सोनकुवर साहेबानी दर्यापूर आय टी आय ला भेट दिली तसेच प्रॉडक्शन सेंटरचे उदघाटन करण्यात आले

दिनांक 28 ऑक्टोबर 20 26 रोजी स्वातंत्र्य सेनानी यु तीरोत सिंग सीयम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दर्यापूर येथे माननीय सहसंचालक सोमकुवर साहेब यांच्या हस्ते प्रोडक्शन सेंटर चे उद्घाटन पार पडले या कार्यक्रमाला मा. प्राचार्य श्री एन ए भुकवाल तसेच सर्व कर्मचारी हजर होते.या प्रोडक्टशन सेंटर अंतर्गत ए. सी. सर्विसिन्ग, रिपेरिंग, गॅस चार्जिंग, स्टूल, ड्युअल डेस्क,बनवून मिळेल कपाट दुरुस्ती,फायर बकेट विथ स्टॅन्ड, घरगुती वायरिंग,प्लम्बिंग चे कामे वाजवी दरात करून मिळेल, करिता संपर्क श्री. तुळशीदास राऊत सर मो. नं.9850611532 संपर्क साधावा.असे मा. प्राचार्य, शा. औधोगिक प्रशिक्षण संस्था, दर्यापूर यांनी सांगितले