दिनांक २६/०१/२०२५ रोजी नामांतरन सोहळा.

दिनांक २६/०१/२०२५ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिग्रस चे सर जगदिशचंद्र बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दिग्रस असे नामांतरन सोहळा पार पाडण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक श्री. विष्णुपंत बेलगमवार (आयएमसी सदस्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दिग्रस)

तसेच प्रमुख उपस्थिती श्री. पुंडलिक राव दिवे सर (स्थानिक शैक्षणिक तज्ञ, आयएमसी सदस्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दिग्रस) व संस्थेचे प्राचार्य श्री एस बी वानखडे यांची होती. तसेच भारतीय संविधान या विषयावर श्री. बडे. सर यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पडण्याकरिता संस्थेच्या सर्व कर्मचारी वृंदानी प्रयत्न केले