क्रांतिसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी
संत चोखामेळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देऊळगाव राजा जि. बुलढाणा या संस्थेत दिनांक 11.04.2025 रोजी क्रांतिसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी संस्थेचे प्राचार्य शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.