संस्थेतील प्रशिक्षणîर्थी यांनी प्रîत्यकक्षिकासाठी वापरण्यात आलेली तसेच कालबाहय झालेल्या निरुपयोगी हत्यारे व मशिनरी निविदा पद्धतीने विकण्यासाठी निविदा धारकाकडून निविदाबाबत
श्री. पलसिध्द महास्वामी शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलढाणा, जि.बुलढाणा या संस्थेतील प्रशिक्षणîर्थी यांनी प्रîत्यकक्षिकासाठी वापरण्यात आलेली तसेच कालबाहय झालेल्या निरुपयोगी हत्यारे, मशिनरी व स्क्रप निर्लेखित करण्यात आलेली असून विक्री करण्यासाठी सीलबंद निविदा मागविण्यात येत आहे. सदर साहित्याची यादी व साहित्य पाहणी साठी संस्थेत दि. 11/०४/२०२५ ते २1/०४/२०२५ कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात येईल, साहित्याची संख्या कमी अधिक करण्याचे , नाकारण्याचे अधिकार मा. प्राचार्य श्री.प.म.शा.औ.प्र. सं. बुलढाणा, जि.बुलढाणा यांनी राखून ठेवलेले आहे. मोहरबंद निविदा कार्यालयीन वेळेत दि. २२/०४/२०२५ दुपार १.०० वाजेपर्यंत टाकण्यात याव्या नंतर स्वीकारल्या जाणार नाही,याची नोंद घ्यावी.
निविदेची अट व शर्ती कार्यालयात उपलब्ध आहे. निविदा अर्जाची किंमत रु. १००/- रोख भरून वरील नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध करून देन्यात येईल.