Directorate of Vocational Education and Training,Maharashtra StateDVET RO - Amravati
Emailjtdir.amaravati@dvet.gov.in
Phone0721-2660320/2660186
आय टी आय सिंदखेड राजा संस्थेचे नामांतरणाचा सोहळा सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचे आमदार माननीय श्री.मनोजभाऊ कायंदे यांच्या हस्ते पार पडला .सोहळ्यात संस्थेचे प्राचार्य मा. श्री गणेश सुभाष भावले तसेच शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते .