संस्थास्तरिय तंत्र प्रदर्शिनी आयोजन

दिनांक १८/१२/२०२४ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिग्रस येथे संस्थास्तरिय तंत्र प्रदर्शिनीच्या आयोजन करण्यात आले.  सदर कार्यक्रम करिता सर्व IMC सदस्य उपस्थित होते.
आणि संस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थीत होते.  सर्व प्रशिक्षणार्थींनी होणाऱ्या तंत्र प्रदर्शनिस उतस्पूर्थ प्रतिसाद दिला तसेच मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.