जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालय अमरावती येथे ३ ते ७ मार्च 2025 पर्यंत विभाग स्तरीय द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमातील शिक्षकांसाठी बेसिक फाउंडेशन ट्रेनिंग प्रोग्राम व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावतीद्वारे आयोजित केला होता.