अनुकंपा विवरणपत्र
अ. क्र. | विभाग/कार्यालय | पदाचा गट | प्रतिक्षासूचीतील उमेदवारांची संख्या | वयोधिक्य, इत्यादी कारणास्तव प्रतिक्षासूचीतून वगळण्यात आलेल्या उमेदवारांची संख्या | प्रत्यक्ष नियुक्ती करिता विचारात घ्यावयाच्या उमेदवारांची संख्या (4 – 5) |
स्तंभ क्र.4 पैकी आतापर्यंत नियुक्ती दिलेल्या उमेदवारांची संख्या | अद्याप नियुक्ती न दिलेल्या उमेदवारांची संख्या (4 – 6) |
चालू वर्षातील अनुकंपा नियुक्ती कोट्यापैकी अद्याप शिल्लक पदे | अद्याप नियुक्ती न दिलेल्या उमेदवारांकरिता (स्तंभ क्र.७) पदे शिल्लक नसल्यास (स्तंभ क्र.८), मा.जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरील एकत्रित प्रतिक्षासूचीत नांव समाविष्ट करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला असल्यास दिनांक | स्तंभ क्र.९ नुसार प्रस्ताव सादर करण्यात आला असल्यास प्रस्तावातील उमेदवारांची संख्या | प्रतिक्षासूचीत उमेदवार शिल्लक नसल्यास (स्तंभ क्र.७) तथापि, अनुकंपा नियुक्तीचा कोटा शिल्लक असल्यास (स्तंभ क्र.८) मा.जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरील एकत्रित प्रतिक्षासूचीतील उमेदवार उपलब्ध होण्याबाबत मा.जिल्हाधिकारी कार्यालयास मागणीपत्र सादर केले असल्यास दिनांक | मागणीपत्र सादर केले असल्यास मागणीपत्रातील पदांची संख्या | शेरा |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
१ | अमरावती विभाग | गट-क | |||||||||||
गट-ड |