Type in Marathi
You may type here in marathi & paste in chat
Click here to enable marathi keyboard in your windows
Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State District Vocational Education Office, Yavatmal
Email dveto.yavatmal@dvet.edu.in
Phone 9567456345
About - SIR JAGDISHCHANDRA BOSE GOVERNMENT INDUSTRIAL TRAINING INSTITUTE, DIGRAS DIST. YAVATMAL.
1. Basic Details : Year of Establishment:1997 Establishment GR:   ITI-1097/(0713)/vyashi-1, Date 04-08-1997 Institute Code:   2715101010 NCVT MIS CODE :   GR27000413 Institute Category : General 2. Contact Details : Bhavani Mandir Road.Digras,Dist Yavatmal Phone No : 07234-205386 Email ID : iti.digras@dvet.gov.in 3. Hostel Information: Intake Capacity Girls:  NA    Boys:   NA 4. Financial Scheme For ITI :   PPP
About Principal
[:en]
  1. Mr. S. B. Wankhade.
  2. 9579708532
  3. iti.digras@dvet.gov.in
[:]
  • 1
    दिनांक २६/०१/२०२५ रोजी नामांतरन सोहळा. दिनांक २६/०१/२०२५ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिग्रस चे सर जगदिशचंद्र बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दिग्रस असे नामांतरन सोहळा पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक श्री. विष्णुपंत बेलगमवार (आयएमसी सदस्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दिग्रस) तसेच प्रमुख उपस्थिती श्री. पुंडलिक राव दिवे सर (स्थानिक शैक्षणिक तज्ञ, आयएमसी सदस्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दिग्रस) व संस्थेचे प्राचार्य श्री एस बी वानखडे यांची होती. तसेच भारतीय संविधान या विषयावर श्री. बडे. सर यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पडण्याकरिता संस्थेच्या सर्व कर्मचारी वृंदानी प्रयत्न केले
Events
  • 18 Dec
    संस्थास्तरिय तंत्र प्रदर्शिनी आयोजन दिनांक १८/१२/२०२४ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिग्रस येथे संस्थास्तरिय तंत्र प्रदर्शिनीच्या आयोजन करण्यात आले.  सदर कार्यक्रम करिता सर्व IMC सदस्य उपस्थित होते. आणि संस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थीत होते.  सर्व प्रशिक्षणार्थींनी होणाऱ्या तंत्र प्रदर्शनिस उतस्पूर्थ प्रतिसाद दिला तसेच मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.